एक्स्प्लोर
Jasprit Bumrah breaks Kapil Dev Record : ऑस्ट्रेलियात बुमराहचा भीम पराक्रम! तोडला 'द ग्रेट कपिल देव'चा विक्रम
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात कहर केला आहे.

Jasprit Bumrah India VS Australia
1/7

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2024-25 चा तिसरा कसोटी सामना गाबा येथे खेळला जात आहे.
2/7

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.
3/7

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात कहर केला आहे.
4/7

त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत शानदार गोलंदाजी करत अनुभवी कर्णधार कपिल देवचा विक्रम मोडला आहे.
5/7

उस्मान ख्वाजाची विकेट घेत बुमराहने ही कामगिरी केली.
6/7

याशिवाय तो ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.
7/7

बुमराहने ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाची विकेट घेत कपिल देवचा 51 बळींचा विक्रम मागे टाकला.
Published at : 18 Dec 2024 10:49 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion