एक्स्प्लोर
PHOTO: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांची कॅन्सरशी झुंज अपयशी!
ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांची कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी झाली असून वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे.
(facebook.com/Pele)
1/9

माजी फुटबॉलपटू पेले (Pele) यांचं वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं आहे. मागील काही महिने ते कर्करोगाशी लढा देत होते, पण गेले काही दिवस त्यांची अवस्था बिकट झाली होती.(facebook.com/Pele)
2/9

ज्यानंतर अखेर आता त्याचं निधन (Pele Demise) झालं आहे. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटो (Kely Nascimento) हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. ''आम्ही जे काही आहोत त्यासाठी तुमचे आभारी आहोत. (facebook.com/Pele)
Published at : 30 Dec 2022 11:26 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















