एक्स्प्लोर
Virat Kohli in IPL : कोहलीची आयपीएलमधील 'विराट' कामगिरी! शतकांचा षटकार, ख्रिस गेलची बरोबरी
Virat Kohli Century : विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील आपलं पहिलं शतक झळकावलं. याआधी इतर फलंदाजांनी सहा शतकं झळकावली आहेत. यामध्ये दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
Virat Kohli Century in IPL
1/11

हैदराबादविरोधात विराट कोहलीने शतकी खेळी केली. विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिले तर आयपीएलमधील सहावे शतक झळकावले. या शतकासह विराट कोहलीने युनिवर्स बॉस ख्रिस गेलची बरोबरी केली.
2/11

विराट कोहली आणि ख्रिस गेल यांच्या नावावर प्रत्येकी सहा सहा शतकांची नोंद आहे. विराट कोहली याने 63 चेंडूत शतकी खेळी केली. विराट कोहलीच्या शतकीखेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
Published at : 19 May 2023 06:50 PM (IST)
आणखी पाहा























