एक्स्प्लोर
IPL Records : एका डावात सर्वाधिक धावा करणारे यष्टीरक्षक फलंदाज, 'ही' आहे यादी
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/73a2c1fbf7100db5c37848b253e5fce7_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
kl rahul
1/8
![आयपीएल 2022 पूर्वी काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर फिरवुया.. यातील एक म्हणजे एका डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप पाच यष्टीरक्षक फलंदाज कोण आहेत हे पाहुया...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880031b30.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल 2022 पूर्वी काही महत्त्वाच्या रेकॉर्ड्सवर नजर फिरवुया.. यातील एक म्हणजे एका डावात सर्वाधिक धावा करणारे टॉप पाच यष्टीरक्षक फलंदाज कोण आहेत हे पाहुया...
2/8
![या टॉप 5 मध्ये चार भारतीय फलंदाज आहेत. ज्यात सर्वात पहिलं नाव म्हणजे, आतापर्यंत पंजाब संघाची धुरा सांभळणारा नुकताच लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार झालेला केएल राहुल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/156005c5baf40ff51a327f1c34f2975bc6a21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या टॉप 5 मध्ये चार भारतीय फलंदाज आहेत. ज्यात सर्वात पहिलं नाव म्हणजे, आतापर्यंत पंजाब संघाची धुरा सांभळणारा नुकताच लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार झालेला केएल राहुल
3/8
![राहुलने एका आयपीएल सामन्यात नाबाद 132 धावा केल्या असून त्याचे हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणालाच मोडता आलेलं नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd950830.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुलने एका आयपीएल सामन्यात नाबाद 132 धावा केल्या असून त्याचे हे रेकॉर्ड आतापर्यंत कोणालाच मोडता आलेलं नाही.
4/8
![यायादीत दुसऱ्या स्थानावर आहे, भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant). पंतने एका डावात नाबाद 128 धावा केल्या असून यंदाही तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef4dcee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यायादीत दुसऱ्या स्थानावर आहे, भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant). पंतने एका डावात नाबाद 128 धावा केल्या असून यंदाही तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे.
5/8
![राजस्थान रॉयल्सचा हुकूमी एक्का संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एका सामन्यात 119 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या असून संजूला यंदाही राजस्थानने 14 कोटींना रिटेन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/032b2cc936860b03048302d991c3498fd2db0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राजस्थान रॉयल्सचा हुकूमी एक्का संजू सॅमसन या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने एका सामन्यात 119 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या असून संजूला यंदाही राजस्थानने 14 कोटींना रिटेन केलं आहे.
6/8
![तर चौथ्या स्थानावर रिद्धिमान साहा असून त्याने एका डावात नाबाद 115 रन केले आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावात गुजरात टायटन्सने त्याला 1.90 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/18e2999891374a475d0687ca9f989d830fdae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर चौथ्या स्थानावर रिद्धिमान साहा असून त्याने एका डावात नाबाद 115 रन केले आहेत. आयपीएल 2022 च्या लिलावात गुजरात टायटन्सने त्याला 1.90 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे.
7/8
![तर पाचव्या स्थानावर या यादीत यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो असून त्याने एका डावात नाबाद 114 धावा केल्या आहेत. यंदा तो पंजाब किंग्समध्ये 6.75 कोटी रुपये घेत शामिल झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660834a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर पाचव्या स्थानावर या यादीत यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो असून त्याने एका डावात नाबाद 114 धावा केल्या आहेत. यंदा तो पंजाब किंग्समध्ये 6.75 कोटी रुपये घेत शामिल झाला आहे.
8/8
![यादीत सहाव्या स्थानावर अॅडम गिलख्रिस्ट असून त्याने नाबाद 109 धावा केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/8cda81fc7ad906927144235dda5fdf1526aad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यादीत सहाव्या स्थानावर अॅडम गिलख्रिस्ट असून त्याने नाबाद 109 धावा केल्या आहेत.
Published at : 11 Mar 2022 10:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
जळगाव
करमणूक
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)