एक्स्प्लोर
Sam Curran Girlfriend : सॅम करनची गर्लफ्रेंड आहे खूपच हॉट, अभिनेत्रींनाही टाकेल मागे; फोटो चर्चेत
Sam Curran Girlfriend Isabella Symonds Willmott : आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनमध्ये (IPL 2023 Mini Auction) यंदा इंग्लंडचा खेळाडू सॅम करनवर रेकॉर्डब्रेक बोली लागली आहे.

Sam Curran Girlfriend Isabella Symonds Willmott
1/11

पंजाबच्या संघानं सॅम करनला तब्बल 18.50 कोटी रुपयांना संघात सामिल केलं आहे. त्यामुळे गेल्या संघात चेन्नईच्या संघात असणारा सॅम आता पंजाब किंग्समध्ये खेळणार आहे.
2/11

आगामी आयपीएल हंगामात सॅम करन सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोची येथील पार पडलेल्या लिलावात सॅमवर रेकॉर्डब्रेक बोली लागली.
3/11

सॅम करनने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आयपीएल 2023 चा लिलाव पाहिला. लिलावानंतर एका मुलाखतीत सॅम करनने याबाबत माहिती दिली आहे.
4/11

सॅम करनची गर्लफ्रेंड एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. सॅमची गर्लफ्रेंड खूपच सुंदर आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
5/11

इसाबेला साइमंड्स विलमॉट (Isabella Symonds Willmott) सॅम करनची गर्लफ्रेंड आहे. सॅम अनेक वेळी सोशल मीडियावर तिच्यासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करतो.
6/11

इसाबेलाने इंग्लंडच्या एक्सेटर विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. ती प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांशी जोडलेली आहे.
7/11

सॅम कॅरनची गर्लफ्रेंड इसाबेला एक सोशल मीडिया इन्फ्लूएंसर आहे. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
8/11

इसाबेला आयपीएल दरम्यान सॅम करनचा उत्साह वाढवताना अनेक वेळा दिसली आहे.
9/11

सॅम करन आणि इसाबेला सायमंड्स विल्मोट जवळपास 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. सॅमची गर्लफ्रेंड इसाबेला फारच सुंदर आहे.
10/11

सॅम आणि इसाबेला अनेकदा इन्स्टाग्रामवर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशीही सॅमने गर्लफ्रेंड इसाबेलाला शुभेच्छा दिल्या होत्या.
11/11

सॅम आणि इसाबेला यांची पहिली भेट एका कार्यक्रमामध्ये झाली होती. त्यानंतर अनेकदा सोशल मीडिया तसेच चॅटच्या माध्यमातून त्यांचं एकमेकांसोबत संवाद वाढला आणि त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
Published at : 24 Dec 2022 03:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
