एक्स्प्लोर
Rohit Sharma Birthday : मुंबई इंडियन्सचा 'हिट'मॅन! रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार; हे 5 विक्रम नावावर
Rohit Sharma IPL Records : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस आहे. 36 वर्षीय रोहितच्या नावे आयपीएलमध्ये काही अनोख्या विक्रमांची नोंद झाली आहे.
Rohit Sharma Birthday | Rohit Sharma IPL Record
1/11

टीम इंडियाचं तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्त्व करणाऱ्या रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे.
2/11

रोहित (RO-HIT) ने त्याच्या नावाला साजेशी अशी हिट कामगिरी केली आहे. त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्येही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
Published at : 30 Apr 2023 03:26 PM (IST)
आणखी पाहा























