एक्स्प्लोर
RCB vs GT : विराटचं अर्धशतक अन् मॅक्सवेलची फटकेबाजी, बंगळुरुच्या विजयाचे खास क्षण
RCB vs GT
1/10

विराट कोहलीच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने गुजरातचा आठ गड्याने पराभव केला. या सामन्यामुळे आरसीबीचं आव्हान अजून जिवंत आहे..
2/10

प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला शुभमन गिल अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यानंतर मॅथ्यू वेडही 16 धावा काढून बाद झाला. वृद्धीमान साहा 31 धावांवर धावबाद झाला.
Published at : 20 May 2022 01:37 AM (IST)
आणखी पाहा
























