एक्स्प्लोर

Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 

Share Market Update : भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. आज दिवसभरात तेजी आणि घसरण सुरु होती. अखेरच्या तासात बाजार सावरल्याचं दिसून आलं. 

मुंबई : भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दिवसभरात शेअर बाजारात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स  350 अंकांनी घसरला होता. मात्र, अखेरच्या तासात शेअर बाजार सावरल्यानं सेन्सेक्समध्ये बाजार बंद होताना  102.20 अंकांची घसरण दिसून आली. सेन्सेक्स  आज  84961.14 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी  37.95 अंकांनी कमी होऊन 26140.75 वर बंद झाला. 

Share Market Update : शेअर बाजारात घसरण

शेअर बाजारातील घसरण भू राजनैतिक तणाव आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून सातत्यानं विक्री सुरु असल्यानं बाजारावर परिणाम दिसून आला. याशिवाय आशियाई बाजारातून कमजोर संकेत मिळत असल्यानं त्याचा देखील परिणाम झाला.बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप 0.47 अंकांच्या तेजीसह बंद झाले. आयटी, फार्मा इंडेक्स, कंझ्युमर ड्युरेबल्सच्या शेअरमध्ये  1.8 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. दुसरीकडे ऑईल अँड गॅस, रिअल्टी आणि टेलिकॉम निर्देशांकात घसरण दिसून आली. 

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं बाजारमूल्य 479.85 लाख कोटींवर पोहोचलं आहे. मंगळवारी या कंपन्यांचं बाजारमूल्य  479.60 लाख कोटी होतं. म्हणजेच एका दिवसात 25000 कोटी रुपयांनी बाजारमूल्य वाढलं आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांची संपत्ती  एका दिवसात  25 हजार कोटी रुपपयांनी वाढली आहे.         

 बीएसई सेन्सेक्सवरील 30 पैकी  12 शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. टायटनच्या शेअरमध्ये  2.87 टक्के तेजी पाहायला मिळाली. एचसीएल टेक, टेक महिंद्रा, इन्फोसिस, सन फार्माच्या शेअरमध्ये  1.28 टक्के ते  1.75 टक्के तेजी पाहायला मिळाली. 

सेन्सेक्सवर बुधवारी  18 शेअर घसरणीसह बंद झाले. मारुती सुझुकी,  पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, एशियन पेंटस, टाटा स्टीलच्या शेअरमध्ये घसरण झाली. मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये  8.62 टक्क्यांनी घसरण झाली. 

बीएसईवरील 4350 शेअर पैकी 2108  शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. तर,2066  शेअरमध्ये घसरण झाली आहे. 176 शेअरमध्ये तेजी किंवा घसरण झाली नाही. तर, 140 शेअरनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.  

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

महत्त्वाच्या बातम्या

Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Embed widget