एक्स्प्लोर
Jasprit Bumrah IPL 2025 : 92 दिवसांनी मैदानात परतला, पण बुमराहचं नशीब फुटके; तिसऱ्या अंपायरमुळे मिळाली नाही विकेट, नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 92 दिवसांनी मैदानात परतला.
Jasprit Bumrah IPL 2025
1/9

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 92 दिवसांनी मैदानात परतला.
2/9

बुमराह या वर्षी जानेवारीपासून दुखापतीमुळे बाहेर होता आणि अलीकडेच तो मुंबई संघात सामील झाला होता.
3/9

दुखापतीतून सावरल्यानंतर तो वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पहिला सामना खेळत आहे.
4/9

या सामन्यात, जेव्हा आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह एकमेकांसमोर आले तेव्हा कोहलीने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला.
5/9

आरसीबीच्या डावातील चौथा षटक मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने टाकला होता. त्याच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विराट कोहली स्ट्राईकवर होता.
6/9

जस्सीने एक शॉर्ट बॉल टाकला आणि विराटने जागा बनवली आणि डीप मिडविकेटवर षटकार मारला.
7/9

यासामन्यात 92 दिवसांनी बुमराह मैदानात परतला, पण त्याचे नशीब फुटके होते. कारण त्याला एक पण विकेट मिळाली नाही.
8/9

बुमराहने 20 षटकात जितेश शर्माला एलबीडब्ल्यू आऊट केले होते, पण जितेश शर्माने रिव्ह्यू घेतला. ऑफच्या बाहेर चेंडूचा इम्पॅक्ट असल्यामुळे तिसऱ्या अंपायरने त्याला नॉट आऊट दिला.
9/9

ज्यामुळे बुमराह 92 दिवसांनी मैदानात परतला, पण त्याला विकेट मिळाली नाही.
Published at : 07 Apr 2025 10:08 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
महाराष्ट्र
























