एक्स्प्लोर
Rajvardhan Hangargekar in IPL : आयपीएलमध्ये मराठमोळा धाराशिवचा गडी; पराभवानंतरही CSK च्या राजवर्धन हंगरगेकरची चर्चा
Rajvardhan Hangargekar, CSK IPL 2023 : आयपीएलमध्ये मराठमोळ्या राजवर्धन हंगरगेकरची चर्चा आहे. पराभवानंतरही CSK पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या राजवर्धनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
Rajvardhan Hangargekar | IPL 2023 | CSK vs GT
1/11

आयपीएल 2023 (IPL 2023) च्या पहिल्यात सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) पराभव झाला.
2/11

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चेन्नईवर पाच विकेट्सने विजय मिळवला. पण पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या एका खेळाडूने सर्वांची मनं जिंकली.
Published at : 01 Apr 2023 01:51 PM (IST)
आणखी पाहा























