एक्स्प्लोर

RR vs CSK: राजस्थानची भेदक फिरकी, चेन्नईचा 32 धावांनी पराभव, दुबेची एकाकी झुंज

IPL 2023, RR vs CSK: शिव दुबेची अर्धशतकी खेळी व्यर्थ, राजस्थानच्या फिरकीची कमाल, चेन्नईचा 32 धावांनी पराभव

IPL 2023, RR vs CSK:

1/8
IPL 2023, RR vs CSK: अॅडम झम्पा आणि आर. अश्विन यांच्या फिरकीच्या जोरावर राजस्थानने चेन्नईचा ३२ धावांनी पराभव केला. शिवम दुबे याने वादळी अर्धशतकी खेळी केली. पण संघाला विजय मिळवून देण्यास अपयश आले.

2/8
राजस्थानने दिलेल्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सहा विकेटच्या मोबदल्यात १७० धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईच्या पाच विकेट फिरकी गोलंदाजांनी घेतल्या.

3/8
या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरलाय.  राजस्थान रॉयल्सचा आज २०० वा आयपीएल सामना होता..

4/8
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या फलंदाजांनी संयमी सुरुवात केली. पावरप्लेमध्ये ऋतुराज गायकवाड आक्रमक फलंदाजी करत होता. पण दुसऱ्या बाजूला असणाऱ्या कॉनवेची बॅट शांतच होती. कॉनवे याने १६ चेंडूत फक्त आठ धावा काढल्या. कॉनेला अॅडम झम्पा याने बाद केले.

5/8
त्यानंतर ऋतुराज गायकाडही बाद झाला. ऋतुराज गायकवाड याने २९ चेंडूत ४७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत गायकवाड याने पाच चौकार लगावले तर एक षटकार लगावला. चेन्नईला पावरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभरता आली नाही, हे पराभवाचं एक कारण असल्याचे सामन्यानंतर धोनीने सांगितले.

6/8
सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर अजिंक्य रहाणेही लगेच तंबूत परतला. रहाणे याने १३ चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. अंबाती रायडू आजच्या सामन्यातही इम्पॅक्ट पाडू शकल नाही. रायडूला खातेही उङडता आले नाही. रायडू बाद झाल्यानंतर शिवब दुबे आणि मोईन अली यांनी डाव सावरला. दोघांनी झटपट धावा काढल्या. पण झम्पा याने मोईन अलीला बाद करत चेन्नईला मोठा धक्का दिला. मोईन अली याने १२ चेंडूत २३ धावा चोपल्या. यामध्ये दोन षटकार आणि दोन चौकार लगावले.

7/8
मोईन अली बाद झाल्यानंतर शिवब दुबे याने रविंद्र जाडेजासोबत चेन्नईची धावसंख्या वाढवली. पण अखेरच्या षटकात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात शिवम दुबे बाद झाला. दुबे याने वादळी अर्धशतक झळकावले. दुबे याने ३३ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. या खेळीत दुबे याने चार खणखणीत षटकार लगावले. तर दोन चौकार लगावले. रविंद्र जाडेजा याने नाबाद २३ धावांची खेळी केली. या खेळीत जाडेजाने तीन चौकार लगावले.

8/8
राजस्थानच्या फिरकी गोलंदाजांनी भेदक मारा केला. अश्विनने दोन विकेट घेतल्या तर झम्पा याने तीन विकेट घेतल्या. संदीप शर्माने चार षटकात फक्त २४ धावा दिल्या. तर कुलदीप यादव याने तीन षटकात १८ धावा खर्च केल्या.  कुलदीप यदव याने एक विकेट घेतली.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले

Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषणDilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
येवल्यात येऊन जरांगे पाटील म्हणाले इथं पाडा, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; लगावला खोचक टोला
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका

टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'

Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
×
Embed widget