एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

IPL 2023 RCB vs PBKS : कोहली की धवन कोण मारणार बाजी? कुणाचं पारड जड? जाणून घ्या...

RCB vs PBKS IPL 2023 Match 27 : आयपीएलच्या (IPL 2023) 27 व्या सामन्यात आज पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरु (RCB) यांच्या रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. (PC : PTI)

IPL 2023 RCB vs PBKS

1/12
आजचा सामना मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन ((Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडियमवर (Inderjit Singh Bindra Stadium) रंगणार आहे.

2/12
पंजाबच्या घरच्या मैदानावर हा सामना होणार आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर यजमान पंजाब संघ आज मैदानात उतरणार आहे.

3/12
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव झाला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पुन्हा विजयी मार्गाकडे कुच करण्याचा प्रयत्न करेल.

4/12
पंजाब किंग्स मागील सामन्यात विजयानंतर तर आरसीबी मागील सामन्यात पराभवानंतर आज मैदानात उतरणार आहे. मागील सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवानंतर या सामन्यात उतरणार आहे.

5/12
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये पंजाब संघाचं पारड जड दिसून आलं आहे.

6/12
पंजाब संघाने 30 सामन्यांपैकी 17 सामने जिंकले आहेत, आरसीबीला फक्त 13 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

7/12
मोहालीतील (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन ((Punjab Cricket Association) आयएस बिंद्रा स्टेडियमची (Inderjit Singh Bindra Stadium) खेळपट्टी (Pitch Report) फलंदाजीसाठी अनुकूल मानली जात आहे.

8/12
येथील मैदान लहान असल्यामुळे येथे जास्त चौकार-षटकार मारले जातात.

9/12
येथे झालेल्या सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार वेळा 200 हून अधिक धावसंख्या करण्यात आली होती. या मैदानावर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा झाला.

10/12
बंगळुरु (RCB) आणि पंजाब (PBKS) यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे.

11/12
हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर दुपारी 3.30 वाजता खेळवण्यात येईल. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.

12/12
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 21 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Exit Polls Result 2024: महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
महायुतीमध्ये कमी जागा मिळूनही शिंदे ठाकरेंपेक्षा सरस; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा होणार?
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Embed widget