एक्स्प्लोर
दिल्लीच्या पराभवाचा चौकार, अखेरच्या चेंडूवर मुंबईने मिळवला विजय
DC vs MI, Match Highlights: अखेर मुंबईचा विजय, दिल्लीला सहा विकेटने हरवले
IPL 2023 MI won the match
1/10

IPL 2023, DC vs MI : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. रोहित शर्मा याने अर्धशतकी खेळी केली. तर तिलक वर्मा याने झटपट 41 धावांचे योगदान दिले.
2/10

अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. पण एनरिख नॉर्जे याने यॉर्कर गोलंदाजी करत टिम डेविड आणि कॅमरुन ग्रीन यांना धावा काढून दिल्या नाहीत. अखेरच्या चेंडूवर मुंबईने विजय मिळवला. आयपीएलच्या 16 व्या हंगामातील मुंबईचा पहिला विजय होय.. तर दिल्लीचा हा सलग चौथा पराभव होय.
Published at : 11 Apr 2023 11:39 PM (IST)
आणखी पाहा























