एक्स्प्लोर

LSG vs SRH : हैदराबादचा सलग दुसरा पराभव, लखनौचे नवाब पडले भारी

IPL 2023, LSG vs SRH : हैदराबादचा सलग दुसरा पराभव झाला आहे. ते गुणतालिकेत तळाशी आहेत.

2023 Ipl live marathi News

1/10
LSG vs SRH, Match Highlights: कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने सनराजयर्स हैदराबादचा पाच विकेटने पराभव केला. लखनौच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना 121 धावांपर्यंत रोखले, त्यानंतर फलंदाजांनी हे आव्हान सहज पार केले. लखनौने हैदराबादचा पाच विकेट आणि 24 चेंडू राखून पराभव केला.

2/10
कृणाल पांड्या याने आधी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली, त्यानंतर फलंदाजीत मोलाचे योगदान दिले. लखनौचा तीन सामन्यातील हा दुसरा विजय होय. तर हैदराबादला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. एडन मार्करमचे नेतृत्वही हैदराबादला विजय मिळवून देऊ शकले नाही. हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही.

3/10
हैदराबाद विरोधात कृणाल पांड्या याने अष्टपैलू कामगिरी केली. गोलंदाजी करताना कृणाल पांड्याने चार षटकात फक्त 18 धावा खर्च करत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. तर फलंदाजीत त्याने 34 धावांचे योगदान दिले. कृणाल पांड्याने 23 चेंडूत एक षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने 34 धावांचे योगदान दिले.

4/10
दोन सामन्यात फ्लॉप गेल्यानंतर राहुलने आज कर्णधाराला साजेशी खेळी केली. लो स्कोरिंग सामन्यात राहुलने 35 धावांचे योगदान दिले. 31 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने राहुलने 35 धावांची खेळी केली.

5/10
भन्नाट फॉर्मात असणाऱ्या काइम मायर्स याला आज मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याने 14 चेंडूत 13 धावांचे योगदान दिले. दीपक हुड्डा सलग तिसऱ्या सामन्यात फेल गेला. त्याने सात धावांचे योगदान दिले. रुदर्स शेफर्ड याला खातेही उघडता आले नाही.

6/10
कृणाल पांड्या बाद झाल्यानंतर लखनौची फलंदाजी कोलमडली होती. एकापाठोपाठ विकेट गेल्या होत्या. त्यावेळी निकोलस पूरन मार्कस स्टॉयनिस संयमी फलंदाजी करत विजय मिळवून दिला. स्टॉयनिसने 10 आणि पूरन याने 11 धावांचे योगदान दिले.

7/10
लो स्कोरिंग सामन्यात हैदराबादच्या गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. वॉशिंगटन सुंदर, एडन मार्करम, नटराजन यांना विकेट घेता आली नाही. उमरान मलिक आणि भुवनेश्वर कुमार यांनी एक एक विकेट घेतली, पण धावा खर्च केल्या. आदिल रशिद याने दोन विकेट घेतल्या. फारुकी याने 3 षटकात अचूक टप्प्यावर मारा केला. त्याने 13 धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली.

8/10
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादच्या फिरकीपुढे हैदराबादचे फलंदाजांची दाणादाण उडाली. निर्धारित 20 षटकात हैदराबादने 8 गड्यांच्या मोबदल्यात 121 धावा केल्या. हैदराबादच्या तीन फिरकी गोलंदाजांनी हैदराबादच्या सहा गड्यांना तंबूत पाठवले. कृणाल पांड्या, अमित मिश्रा आणि रवि बिश्नोई या फिरकी त्रिकुटासमोर हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली.

9/10
कृणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि अमित मिश्रा या फिरकी त्रिकुटापुढे हैदराबादच्या फलंदाजांनी नांगी टाकली. क्रृणाल पांड्याने तीन विकेट घेतल्या. तर अमित मिश्राने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. रवि बिश्नोई याने एक विकेट घेतली. या तिन्ही फंलदाजांनी धावाही रोखल्या. कृणाल पांड्याने चार षटकात अवघ्या 18 धावा खर्च केल्या. तर रवि बिश्नोई याने फक्त 16 धावा दिल्या. अमित मिश्रा याने चार षटकात 23 धावा दिल्या.

10/10
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात अतिशय खराब झाली. मयंक अग्रवाल अवघ्या 8 धावा काढून तंबूत परतला. एडन मार्करम याला खातेही उघडता आले नाही. हॅरी ब्रूक 3, वॉशिंगटन सूंदर 16,आदिल रशीद  4, अमरान मलिक शून्य.. यांना मोठी खेळी करता आली नाही. लखनौच्या गोलंदाजीसमोर फलंदाजींनी नांगी टाकली.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार

Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 07 November 2024Devendra Fadnavis Nanded Speech : 5 वर्षात 25 लाख तरुणांना नोकऱ्या देणार, फडणवीसांची मोठी घोषणाMuddyache Bola : सांगोल्यात शहाजीबापूंच्या कामावर जनता किती समाधानी?Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget