एक्स्प्लोर
IPL 2023 : ऑरेंज कॅप शिखर धवनकडे, ऋतुराज-विराटकडून मिळतेय आव्हान
आयपीएलमध्ये अनेकांनी धावांचा पाऊस पाडलाय.. सध्या ऑरेंज कॅप शिखर धवन याच्या डोक्यावर आहे. यामध्ये त्याला चांगली टक्कर मिळत आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत कोण कोण आहेत.. पाहूयात..
Shikhar Dhawan
1/6

ऑरेंज कॅप सध्या शिखर धवन याच्या डोक्यावर आहे. शिखर धवन याने तीन सामन्यात 225 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 99 ही सर्वोच्च खेळी आहे.
2/6

ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. गायकवाडने तीन सामन्यात 189 धावांचा पाऊस पाडलाय. त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत.
Published at : 11 Apr 2023 04:41 PM (IST)
आणखी पाहा























