एक्स्प्लोर
IPL 2023, CSK vs LSG : 'येलो आर्मी'चार वर्षानंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर, धोनी आणि राहुलमध्ये चुरशीची लढत
Chennai Super Kings vs Lucknow Super Giants : आज सोमवारी (3 एप्रिल रोजी) चेन्नई (Chennai Super Kings) आणि लखनौ (Lucknow Super Giants) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर सामना रंगणार आहे.
IPL 2023, CSK vs LSG
1/10

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) 3 एप्रिल रोजी इंडियन प्रीमियर लीगमधील सहावा सामना पार पडणार आहे. चेन्नई आणि लखनौ दोन्ही संघाचा हा दुसरा सामना आहे.
2/10

आयपीएल 2023 च्या सलामी सामन्यात चेन्नईला गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आता धोनीच्या (Dhoni) चेन्नई संघाचं लखनौ विरोधातील सामन्यात मोसमातील पहिला विजय मिळविण्याचं लक्ष्य असेल.
Published at : 03 Apr 2023 01:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक























