एक्स्प्लोर
IPL 2022: पांड्या बंधू आता वेगवेगळ्या फ्रेंचायझीसाठी खेळणार!
Photo Courtesy: Mumbai Indians
1/5

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) वेगवेगळ्या संघासाठी खेळणार आहेत.
2/5

हे दोघेही याआधी मुंबई इंडीयन्सच्या संघासाठी खेळत होते. परंतु, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये हार्दिकला गुररात टायटन्स तर, कृणाल पांड्याला लखनौ सुपर जॉईंट्स संघानं खरेदी केलंय.
Published at : 18 Mar 2022 02:23 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























