एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  ABP CVoter)
×
Top
Bottom

Dhoni on Retirement : ''मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन...'', धोनीनं निवृत्तीबाबत स्पष्टच सांगितलं

MS Dhoni on IPL Retirement : इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच धोनीच्या निवृत्तीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

MS Dhoni on Retirement | IPL 2023 CSK vs GT

1/12
आयपीएल 2023 (IPL 2023) महेंद्र सिंह धोनीसाठी शेवटचा हंगाम असेल यानंतर धोनी मैदानावर खेळताना दिसणार नाही, असं बोललं जात होतं. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि धोनीच्या चाहत्यांकडून नाराजीचा सूर उमटला होता.

2/12
याबाबत निवृत्तीबाबत धोनीनं कोणतीही घोषणा केलेली नव्हती पण, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. याबाबत आता खुद्द धोनीनं प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यानं चाहत्यांना आशेचा किरण दाखवला आहे.

3/12
आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात विरुद्ध विजय मिळवून चेन्नई संघानं थेट अंतिम फेरी गाठली आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या चाहते पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पाहत आहेत.

4/12
यंदाच्या आयपीएल दरम्यान धोनीची निवृत्ती हा एक चर्चित विषय ठरला. धोनी पुढच्या वर्षीपासून आयपीएल खेळताना दिसणार की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम होता.

5/12
धोनीनं निवृत्तीबाबत सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत. महेंद्र सिंह धोनीला अजूनही इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घाई नाही.

6/12
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एम एस धोनीनं सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना त्याच्या रिटायरमेंटवर भाष्य केलं. यावेळी धोनीनं सांगितलं आहे की, “याबाबत निर्णय घेण्यासाठी माझ्याकड पुरेसा वेळ आहे.

7/12
माहीनं पुढे सांगितलं की, ''मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन. पुढील आयपीएल हंगामाचा लिलाव डिसेंबर महिन्यात होणार आहे.”

8/12
निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना धोनीनं म्हटलं आहे की,
निवृत्तीबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना धोनीनं म्हटलं आहे की, "सध्या मला माहित नाही, माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी 8 ते 9 महिने आहेत. आतापासूनच ही डोकेदुखी का घ्यायची.''
9/12
"माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. लिलाव डिसेंबरमध्ये आहे. मी संघासाठी नेहमी उपलब्ध असेन, मग संघासोबत खेळून असो किंवा इतर काही मार्गानं", असंही धोनीनं सांगितलं आहे.
10/12
धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघाने 10 व्या वेळेस इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

11/12
आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईनं (CSK) त्यांच्या होम ग्राउंड एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक मैदानावर गतविजेत्या गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव केला.

12/12
इतकंच नाही तर, आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्सला सर्व गडी बाद (GT All Out by CSK) करणारा चेन्नई सुपर किंग्स हा पहिला संघ ठरला आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

IND vs BAN T20 WC 2024 Sunandan Lele : ओपनिंगमध्ये बदल ते पांड्याचे षटकार, विश्वचषकाची सुरुवात दमदारSanjay Shirsat on Sanjay Raut :  राऊतांकडे हेल्मेट घालून जा,  निकालानंतर ते दडगी मारतील...TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 PM : टॉप 50 न्यूज : 02 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 12 PM : 02 June  2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
कळंबा जेलमध्ये गुन्ह्यांची मालिका सुरुच; कैद्यांच्या दोन गटातील मारामारीत एका कैद्याचा खून
Pune Porsche Car Accident : शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
शिवानी अग्रवालला आज न्यायालयात हजर केलं जाणार; डीएनए टेस्ट सुद्धा होणार
BLOG : काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
काँग्रसचे डोळे आता तरी उघडतील का?
Shah Rukh Khan : शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
शाहरुख खान स्पेनमध्ये करतोय 'King'चं शूटिंग; चित्रपटाच्या सेटवरुन फोटो लीक
Raveena Tandon : कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
कार अंगावर घालता का? मुंबईत अभिनेत्री रवीना टंडनची वृद्ध महिलेशी बाचाबाची, पोलीस ठाण्यात जाताच प्रकरण मिटलं
Mumbai Crime News : मुंबई एअरपोर्टवरील अधिकारी चक्रावले; प्रवाशाच्या गुदद्वारातून बाहेर काढलं लाखोंचं सोनं, पाहा फोटो
प्रवाशाने 'अवघड' जागी सोनं लपवलं, पण कस्टमच्या अधिकाऱ्यांनी हुडकून काढलंच, मुंबई एअरपोर्टवर गुदद्वारातून सोन्याची तस्करी
Exit Poll 2024: चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
चंद्रपूरचा एक्झिट पोल समोर आला अन् सुधीर मुनगंटीवारांची बॉडी लँग्वेज बदलली, निराश स्वरात म्हणाले...
Deepak Kesarkar: उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे मोदींना भेटण्यासाठी मेसेज पाठवतायत, त्यांना एनडीएमध्ये यायचंय; दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा
Embed widget