एक्स्प्लोर
IPL 2023 Champion : धोनीची जडेजाला कडकडून मिठी, विजयानंतर 'माही'ला अश्रू अनावर
IPL 2023 Champion : आयपीएल 2023 चा अंतिम सामना जिंकल्यानंतर धोनीनं जडेजाला कडकडून मिठी मारली.
IPL 2023 | Dhoni Jadeja | CSK vs GT Final
1/12

CSK Won IPL 2023 : चेन्नईनं पाचव्यांचा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आहे. यासोबतच चेन्नई (CSK) पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा मुंबई इंडियन्सनंतरचा दुसरा संघ बनला आहे.
2/12

आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात जायंट्सचा पाच गडी राखून पराभव केला.
Published at : 30 May 2023 03:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र























