एक्स्प्लोर

CSK vs GT, Qualifier 1 : धोनीचा अनुभव पांड्यावर भारी? आकडेवारीत पांड्याच्या गुजरातचं पारड जड; कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?

GT vs CSK, IPL 2023 Qualifier 1 : इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या सोळाव्या हंगामातील प्लेऑफच्या (IPL 2023 Playoffs) लढतीला आजपासून सुरुवात होत आहे.

CSK vs GT IPL 2023 Qualifier 1

1/11
ऑफमधील पहिला क्वालिफायर (IPL 2023 Qualifier 1) सामन्यात आज चेन्नई संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात संघाचं आव्हान असेल. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर म्हणजेच एम चिदंबरम स्टेडिअमवर हा संध्याकाळी हा सामना पाहायला मिळणार आहे.

2/11
आयपीएलमध्ये चेन्नई (Chennai Super Kings) संघाने चार वेळा अंतिम विजेतेपद पटकावलं आहे. तर गतविजेत्या गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याची संधी आहे. या परिस्थितीत धोनीचा अनुभवापुढे गुजरातच्या आकडेवारीचं आव्हान असेल उभे राहतील का, हे जाणून घेऊया.

3/11
इंडियन प्रीमियर लीग 2023 चा पहिला क्वालिफायर सामना आज चेन्नईच्या चेपॉक मैदानावर गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या रोमांचक लढतीसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहे.

4/11
या मोसमात सुरुवातीपासून गतविजेत्या गुजरात संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. गुजरात संघाचे साखळी 14 सामन्यांपैकी एकूण 10 सामने जिंकले असून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं.

5/11
दुसरीकडे, चार वेळा विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई संघाने 14 पैकी आठ सामने जिंकून 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला. गुणतालिकेत चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहे. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर असलेल्या संघांना पहिल्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

6/11
आयपीएलमधील पदार्पणाच्या मोसमापासून गुजरात टायटन्सची कामगिरी दमदार आहे. संघाने पहिल्याच हंगामात विजेतेपदावर नाव कोरलं. मात्र, यावेळी प्लेऑफमध्ये त्याची स्पर्धा आयपीएलचा प्लेऑफ सामना खेळण्यात माहिर असलेल्या संघाशी होणार आहे.

7/11
चेन्नई संघ आणि कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा अनुभव गुजरात संघ आणि कर्णधार हार्दिक पांड्यापेक्षा खूप जास्त आहे. चेन्नई संघाने आयपीएलमध्ये विक्रमी वेळा म्हणजेच 12 व्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय चेन्नई संघाने नऊ वेळा अंतिम फेरीत प्रवेश असून चार वेळा विजेतेपदाला गवसणी घातली आहे.

8/11
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने उतरले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड आहे. गुजरात संघांने चेन्नई विरोधातील सर्व तीन सामने जिंकले आहेत.

9/11

10/11
आज आयपीएल 2023 मधील पहिला क्वालिफायर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघ यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे.

11/11
आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई संघाला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई संघाने खातं थोडं उशिरा उघडलं मात्र, शेवटी चेन्नई संघानं दमदार प्रदर्शन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?

माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaDevendra Fadnavis : आपल्यालाही मतांचं धर्मयुद्ध लढावं लागेलMahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget