एक्स्प्लोर
गाईला वाचवताना कचकाटून ब्रेक दाबला; ST बस अन् एर्टिगा कारचा भीषण अपघात, 4 जखमी
रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गावर एर्टिगा कार आणि एसटी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले असून 4 प्रवासी जखमी आहेत.
Raigad Bus car accident
Published at : 07 Jun 2025 01:53 PM (IST)
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
ट्रेंडिंग न्यूज






























