एक्स्प्लोर

Dhanashree Chahal : क्रिकेटपटू युझवेंद्रच्या पत्नीचा डँशिंग लूक; कारमध्ये केलं फोटोशूट

Dhanashree Verma

1/10
प्रसिद्ध क्रिकेटपटू युझवेंद्र चहल सध्या आयपीएलमध्ये कमाल कामगिरी करत असून त्याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर हवा करत आहे.

2/10
सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असणारी चहलची पत्नी धनश्रीने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे.

3/10
धनश्रीने एका कारसोबतचे काही डॅशिंग फोटोस तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

4/10
या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स मोठ्या प्रमाणात धनश्रीचे फॅन्स करत आहेत.

5/10
धनश्री पेशाने एक कोरियोग्राफर आणि डान्सर आहे.

6/10
ती पती युझवेंद्रचे बहुतेक सामने पाहण्यासाठी मैदानात आवर्जून हजेरी लावते.

7/10
ती त्याच्यासोबतचे अनेक फोटो देखील तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

8/10
याशिवाय धनश्री पतीसोबत काही रिल्स देखील बनवून पोस्ट करत असते.

9/10
धनश्री आय़पीएलचे सामने पाहण्यासाठी देखील हजेरी लावत असून त्याठिकाणचे फोटो पोस्ट करत असते.

10/10
यंदा युझवेंद्र राजस्थान संघात असल्याने धनश्री देखील राजस्थान रॉयल्सला सपोर्ट करताना दिसत आहे.

आयपीएल फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 08 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Embed widget