एक्स्प्लोर
Hardik Pandya Injury: हार्दिक पांड्या चेंडू अडवण्यासाठी गेला, पण...
गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली.

hardik
1/12

पुण्यात बांगलादेशविरोधात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
2/12

अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
3/12

गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
4/12

स्कॅनिंग केल्यानंतर त्याची दुखापत किती गंभीर आहे, याबाबतची माहिती समोर येणार आहे.
5/12

बीसीसीआयने हार्दिक पांड्याच्या दुखापतीबाबत सोशल मीडियावर माहिती दिली.
6/12

हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. हार्दिक पांड्यामुळे टीम इंडिया संतुलीत होत होती.
7/12

र्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत मोलाचं योगदान देतो. अशात त्याच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची अडचण वाढणार आहे.
8/12

हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे टीम इंडियाच्या आणि चाहत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दुखापत झाल्यामुळे हार्दिक पांड्याला मैदान सोडावे लागले.
9/12

हार्दिक पांड्या आज मैदानात पुन्हा दिसणार नाही. हार्दिक पांड्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
10/12

तिथे हार्दिक पांड्याच्या पायाचे स्कॅन करण्यात येणार आहे. हार्दिक पांड्या पुढील सामन्याआधी तंदुरुस्त होणार का? हा प्रश्नही चाहत्यांना सतावत आहे.
11/12

आठ षटकांपर्यंत जसप्रीत बुमारह आणि मोहम्मद सिराज यांनी बांगलादेशच्या सलामी फलंदाजांना हात उघडून दिले नव्हते. नववे षटक टाकण्यासाठी हार्दिक पांड्या आला.
12/12

पहिला चेंडू निर्धाव फेकला. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार गेला. तिसरा चेंडू फेकल्यानंतर हार्दिक पांड्याला दुखापत झाली. हार्दिक पांड्या चेंडू अडवण्यासाठी गेला, पण त्याचवेळी त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याला प्रचंड वेदना होत होत्या. फिजिओ तात्काळ मैदानात आले. त्यांनी उपचार केले.
Published at : 19 Oct 2023 04:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वाशिम
शेत-शिवार
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
