एक्स्प्लोर

Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report

Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

खरं तर ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मात्र ठाण्याला आपला गड करण्यासाठी भाजप कोणतीच कसर सोडत नाहीये. एकीकडे गणेश नाईक खिंड लढवत असताना भाजपचे नगरसेवक पातळीवरचे चेहरे देखील आता शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देऊ लागलेत. हो बीएसयूपी इमारतीसाठी शंभर रुपयात स्टॅम ड्युटीची योजना सरकारने लागू केली आणि या योजनेचे धनी आपणच आहोत हे अधोरेखित करण्यासाठी महायुतीचे दोन भिडू आपापसात भिडू लागलेत. या राजकीय लढाईचा तुम्ही म्हणाल की नेमकं काय झालं तर थेट मुद्द्याकडेच वळूया. सध्या मुंबईपासून दिल्लीपर्यंत आणि ठाण्यापासून पाटण्यापर्यंत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्या मधल महानाराजी नाट्य पाहायला मिळते. त्यातला एक छोटासा सीन गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळी ठाण्याच्या पाच पाखाडी परिसरात पाहायला मिळाला. बीएसयूपी योजने अंतर्गत इमारतीतल्या घरांच फक्त शंभर रुपयात रजिस्ट्रेशन होणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे श्रेय घेण्यावरून ठाण्याची शिवसेना आणि भाजप यांच्यात लढाई सुरू झाली. प्रकरण हाणामारीपर्यंत आणि पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल. भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय. साहेबाच्या आदेशानुसार आम्ही प्रत्येक आम्ही कार्यकर्ते घरोघरी जाऊन स्कीम सर्वांना लोकांना सांगत होतो. तिकडून आम्ही लोक साहेबांना सर्व लोक सोसायटीचे खाली उतरले. तेवढा तिकडन ते नगरसेवक नारायण शंकर पवार आले आणि डायरेक्ट आम्हाला तू काय श्रय घेतो का? मारण्याची धमकी दिली, आता त्यांचा काय श्रेयवाद असू शकतो, कारण ते बोलतात की मी बिल्डिंग बांधली, माझा मी श्रेय घेणार. ज्या नारायण पवारांवर शिंदेंच्या शिवसेने आरोप लावले, त्यांची बाजू जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे काल काय आलेले ते दोघे ते दोघे तिघे जण स्टनबाजी करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. दुसर काय? कोणीही त्याला धक्काबुक्की का मारहान केलेली नाही, कोणत्याही कार्यकर्ते कितीतरी कार्यकर्ते तिथले सोसायटीतले लोक उतरली होती, काहीच ना कोणी काही केल नाही. शमप ड्युटी योजने. श्रेय घेण्यासाठी भाजपान देखील फटाके फोडले, पेढे वाटले. ज्या लक्ष्मीनारायण इमारतीत हा राजकीय गोंधळ झाला, त्या इमारती बाहेर बॅनर वॉर देखील सुरू झाला. या बॅनरवर एका बाजूला शिवसेनेकडून आभार मानण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे यांचे तर दुसऱ्या बाजूला भाजपकून देखील नारायण पवार यांचा बॅनर लागलेला आहे. मात्र दोन बॅनरमध्ये फरक आहे. एका बॅनरवर फक्त शिवसेनेचे नेते आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, बाळासाहेब ठाकरे आहेत मात्र भाजपचा जो बॅनर लावण्यात आलेला आहे नारायण पवार यांचा त्या बॅनरवर महायुतीचे नेत्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत आणि सगळ्यांचे आभार मानण्यात आलेले आहेत. हा जो वाद आहे तो वाद अगदी नवपाडा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचलेला होता आणि नवपाडा पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचून या ठिकाणी एक अदखलपात्र गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. बीएसवीपी इमारतीतल्या घरांसाठी शंभर रुपयात स्टॅम ड्युटीची योजना मंत्रिमंडळात मंजूर झाली असेल सरकार महायुतीच म्हणजे फडणवीस शिंदे आणि अजित दादांच असलं तरी ज्या पैशातून ही योजना राबवण्यात येणार आहे तो पैसा तुमच्या आमच्याकडून कर वसूल म्हणून केलेला. मग तर ही योजना ना शिवसेनेची ना भाजपाची खरतर या योजनेचे श्रेय प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या जनतेला द्यायला हवं पण सरकारी योजना म्हणजे आपल्या बापजाद्यांची प्रॉपर्टी असल्याप्रमाणे मिरवायची सर्व पक्षी नेत्यांना सवय जडली 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Embed widget