एक्स्प्लोर
Hardik Pandya :व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हार्दिक आणि नताशा पुन्हा विवाहबद्ध, पाहा फोटो
Hardik Pandya Wedding Pics: हार्दिक पांड्याने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी उदयपूरमध्ये त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत पुन्हा विवाहबद्ध झाला. या विवाह सोहळ्यातचे फोटो आता सोशल मीडियावर समोर आले आहेत.
Hardik Pandya :व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हार्दिक आणि नताशा पुन्हा विवाहबद्ध, पाहा फोटो
1/6

हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. हार्दिक आणि नताशा हे ब्लॅक अॅण्ड व्हाईट आउटफिटमध्ये दिसत आहेत.
2/6

नताशाने तिच्या लग्नात सुंदर पांढरा गाऊन परिधान केला आहे. केसांमध्ये बन आणि गळ्यात नेकलेस घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
Published at : 14 Feb 2023 11:56 PM (IST)
आणखी पाहा
























