एक्स्प्लोर

Hardik Pandya : भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा वाढदिवस!

Happy Birthday Hardik Pandya: भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Himanshu Pandya) आज त्याचा 30वा वाढदिवस साजरा करतोय. हार्दिक पांड्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय

Happy Birthday Hardik Pandya

1/10
हार्दिक पांड्यानं आपल्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय (Instagram.com/hardikpandya93)

2/10
जगभरातील आक्रमक खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) गणना केली जाते (Instagram.com/hardikpandya93)

3/10
फलंदाजी असो किंवा गोलंदाजी भारताच्या अनेक विजयात त्याने मोलाचं योगदान दिले आहे (Instagram.com/hardikpandya93)

4/10
त्याने  26 जानेवारी 2016 मध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं (Instagram.com/hardikpandya93)

5/10
आयपीएल 2015 (IPL 2015) मध्ये त्याने आक्रमक फलंदाजीसह गोलंदाजीतही चमक दाखवली होती (Instagram.com/hardikpandya93)

6/10
त्यानंतर भारतीय संघाच्या निवडकर्त्यांची त्याच्यावर नजर पडली (Instagram.com/hardikpandya93)

7/10
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात  हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सनं त्यांच्या पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती (Instagram.com/hardikpandya93)

8/10
ऑस्ट्रेलियात पुढच्या आठवड्यापासून रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकात हार्दिक भारतीय संघाचा भाग आहे (Instagram.com/hardikpandya93)

9/10
हार्दिक पांड्या भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार असल्याचंही अनेक क्रिकेट तज्ज्ञांचं मत आहे (Instagram.com/hardikpandya93)

10/10
भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आज त्याचा 30 वा वाढदिवस आहे (Instagram.com/hardikpandya93)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget