एक्स्प्लोर
In Pics : विश्वचषक विजयाच्या स्वप्नपूर्तीनंतर ट्रॉफी कुशीत घेऊन झोपला मेस्सी, इन्स्टावर शेअर केले खास फोटो
Fifa World Cup 2022 : फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटिनानं फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने मात देत विश्वचषक जिंकला आणि कॅप्टन मेस्सीचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं.
Lionel Messi
1/10

अत्यंत रोमहर्षक सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा (FRA vs ARG) विजय करत फिफा विश्वचषक 2022 जिंकला.
2/10

अर्जेंटिनाने विजय मिळवत वर्ल्ड कप जिंकला आणि संघाचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर लिओनल मेस्सीला अखेर वर्ल्ड कप मिळाला.
Published at : 20 Dec 2022 09:11 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























