एक्स्प्लोर

Ambati Rayudu : माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू राजकारणा येताच , 9 व्या दिवसांत राजकारणातून बाहेर

Why did Ambati Rayudu quit politics in just 9 days, what actually happened? Marathi News Sports News |

1/9
माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू (Ambati Rayudu) राजकारणात आला. त्यानंतर अवघ्या 9 दिवसांमध्ये त्याने राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.

2/9
त्याने स्वत: राजकारण सोडत असल्याचे म्हटले आहे. रायडूने युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टीच्या (YSRCP) सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. रायडूने 9 दिवसांपूर्वी म्हणजेच 28 डिसेंबरला पक्षात प्रवेश केला होता.

3/9
मात्र, त्याने कायमस्वरुपी राजकारण सोडलेले नाही. पण तो काही कालावधीसाठी राजकारणापासून दूर झालाय. माजी क्रिकेटपटू रायडूने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिलीये

4/9
रायुडू ट्वीटमध्ये काय म्हणाला? रायुडूने राजकारणाच्या निर्णयाबाबत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की,
रायुडू ट्वीटमध्ये काय म्हणाला? रायुडूने राजकारणाच्या निर्णयाबाबत एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, "मी YSRCP युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी सोडण्याचा निर्णय घेतलाय.
5/9
याशिवाय मी राजकारणापासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. पुढे मी काय करणार याबाबत योग्य वेळी नक्कीच माहिती देईल.
याशिवाय मी राजकारणापासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतलाय. पुढे मी काय करणार याबाबत योग्य वेळी नक्कीच माहिती देईल."
6/9
रायुडूने 28 डिसेंबरला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थित त्यांचा पक्षात प्रवेश केला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेड्डीरेड्डी मिथून रेड्डी हे देखील उपस्थि होते.

7/9
दरम्यास, पक्ष का सोडतोय? याबाबत रायडूने स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. तो म्हणाला की, याबाबत मी योग्य वेळी भाष्य करेल.

8/9
आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला केलाय अलविदा क्रिकेटपटू अंबाती रायुडू आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केलाय. 2023 च्या आयपीएलमध्ये अंबाती रायुडू चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या नेतृत्वात चॅम्पियन बनला होता.

9/9
दरम्यान, यापूर्वी त्याने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. रायडूच्या आंतरराष्ट्रीय करियरबाबत बोलायचे झालेच तर त्याने 55 वनडे आणि 6 टी20 सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने 203 आयपीएल सामनेही खेळले आहेत.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात

नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना

Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले

पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला

Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget