एक्स्प्लोर
Virat-Anushka : विराट-अनुष्का सुट्टीवरुन परतले, मालदीवमध्ये केलं भरपूर ENJOY
Virat Kohli and Anushka sharma
1/10

भारतातील एक प्रसिद्ध कपल म्हणजे क्रिकेट विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा. दोघेही नुकतेच मालदीववरुन सुट्टीवरुन परतले आहेत.
2/10

विमानतळावर दोघेही दिसून आले. यावेळी तिथे उपस्थित फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटोज काढले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 13 Jun 2022 05:58 PM (IST)
आणखी पाहा























