एक्स्प्लोर

Rohit Sharma : सचिन तेंडुलकरच्या काळातील नकोसा विक्रम, रोहित शर्मावर तशीच वेळ येणार? टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार कारण..

Team India : भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरी लढत उद्या होणार आहे.या मॅचमध्ये विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याची संधी भारताकडे आहे.

रोहित शर्मा

1/5
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिका भारतानं 3-0 अशी जिंकली. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. पहिली मॅच टाय झाली तर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारतावर 32  धावांनी विजय मिळवला.

2/5
रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला तिसऱ्या वनडे मॅचमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. यासाठी भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीचा योग्य प्रकारे सामना करावा लागेल. तर, भारताच्या फिरकी गोलंदाजांना देखील श्रीलंकेच्या विकेट घ्याव्या लागतील.

3/5
भारतानं 1997 पासून आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध एकही मालिका गमावलेली नाही. 1997 ते 2024  मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात 11 मालिका झाल्या. या मालिकांमध्ये भारतानं विजय मिळवला.

4/5
श्रीलंकेच्या अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्त्वातील संघानं 1997 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाला 3-0 असं पराभूत केलं होतं.त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय संघावर 2024 मध्ये श्रीलंकेविरुद्ध मालिका गमावण्याचं सावट निर्माण झालं आहे. सचिन तेंडुलकरचा नकोसा विक्रम आपल्या नावावर देखील होऊ नये यासाठी रोहित शर्मा देखील ताकदीनं मैदानावर उतरु शकतो.

5/5
भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळाची सुरुवात मालिका विजयानं होणार नसली तरी पराभवानं देखील होऊ नये यासाठी भारतीय क्रिकेट संघाला दमदार खेळ करावा लागेल.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?

श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल

Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget