एक्स्प्लोर

T20 World Cup 2024: ...अन् अफगाणिस्तान थेट विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहचेल; नेमकं समीकरण काय?, समजून घ्या!

T20 World Cup 2024 Aus vs AFG: गुणतालिकेत सध्या भारत पहिल्या स्थानावर आहे. भारताने दोनही सामने जिंकले आहेत.

T20 World Cup 2024 Seni Final

1/12
T20 World Cup 2024 Aus vs AFG: टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) मोठा उलटफेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्ताननं (AUS vs AFG) 21 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे.

2/12
अफगाणिस्ताननं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 148 धावा केल्या होत्या. धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया 127 धावांपर्यंत मजल मारू शकली.

3/12
अफगाणिस्तानपुढं ग्लेन मॅक्सवेलनं एकाकी झुंज दिली मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. ग्लेन मॅक्सवेलची (Glane Maxwell) गुलबदीन नैबनं घेतलेली विकेट या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला.

4/12
ऑस्ट्रेलियन संघाने 6 वेळा एकदिवसीय विश्वचषक आणि एकदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. आज अफगाणिस्तानने या बलाढ्य संघाचा पराभव केल्याने सर्वत्र कौतुकांचा वर्षाव केला जात आहे.

5/12
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच सर्व खेळाडू, कोचिंग स्टाफ भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

6/12
अफगाणिस्तानला उपांत्य फेरीत पोहचवण्याचं समीकरण-भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश ग्रुप-1 मध्ये आहे. गुणतालिकेत सध्या भारत पहिल्या स्थानावर आहे. भारताने दोनही सामने जिंकले आहेत.

7/12
भारताचे एकुण 4 गुण आहेत. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी पुढील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.

8/12
अफगाणिस्तान तिसऱ्या क्रमांकावर- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानंतर अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. यामध्ये एका सामन्यात पराभव, तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. सध्या अफगाणिस्तानचे दोन गुण आहेत. परंतु नेट रनरेट खराब असल्याने उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना अफगाणिस्तानला मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. याव्यतिरिक्त भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा, अशी प्रार्थनाही अफगाणिस्तानला करावी लागेल.

9/12
भारताचा संघ अव्वल-उपांत्य फेरीत पोहचण्याची टक्केवारीवर नजर टाकली तर टीम इंडिया यातही अव्वल आहे. टीम इंडियाची उपांत्य फेरी गाठण्याची 96.6 टक्के शक्यता आहे. तर ऑस्ट्रेलियाची संधी 57.3 टक्के आहे. अफगाणिस्तानची शक्यता 37.5 टक्के आहे. ही टक्केवारी वाढवण्यासाठी अफगाणिस्तानला त्यांचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. यासोबतच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास त्यांचा मार्ग सुकर होईल.

10/12
ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानसमोर गुडघे टेकले- अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरलेल्या दिग्गजांनी भरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने शरणागती पत्करली. ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. 19.2 षटकात 127 धावा करून ती ऑलआऊट झाली. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने 41 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. कर्णधार मिचेल मार्श 12 धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिस 11 धावा करून बाद झाला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेडला खातेही उघडता आले नाही. स्टॉइनिस 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅथ्यू वेड 5 धावा करून बाद झाला.

11/12
अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी- अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियालाची चांगलीच कोंडी केली. गुलाबदिन नायबने 4 षटकांत फक्त 20 धावा देत 4 बळी घेतले.

12/12
नवीन-उल-हकने 4 षटकांत 20 धावा देत . मोहम्मद नबीने 1 षटकात फक्त 1 धाव दिली आणि 1 विकेट घेतली. कर्णधार राशिद खानलाही यश मिळाले. ओमरझाईनेही एक विकेट घेतली.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली

Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटलीAmit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUTRohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषणMaharashtra Superfast News 18 December 2024 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब

Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण

Embed widget