एक्स्प्लोर
T20 World Cup 2024 : अफगाणिस्तान ते भारत आतापर्यंत सुपर 8 मध्ये कुणी एंट्री केली? पाकिस्तानची धाकधुक कायम
T20 World Cup 2024 : टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 27 सामने झाले आहेत. आतापर्यंत 5 संघांनी सुपर 8 मध्ये धडक दिली आहे.

सुपर 8 मध्ये कुणी धडक दिली?
1/5

आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेनं संयुक्तपणे केलं आहे. वेस्ट इंडिजच्या संघाचा समावेश क गटात होता. या गटातून वेस्ट इंडिजनं सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
2/5

आस्ट्रेलियाचा संघ टी 20 वर्ल्ड कपमधील तगडा संघ मानला जातोय. या संघानं ग्रुप स्टेजमधील सर्व मॅच जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला आहे.
3/5

वेस्ट इंडिज सोबत क गटात असलेल्या अफगाणिस्ताननं देखील सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारतानंतर सुपर-8 मध्ये पोहोचणारी अफगाणिस्तान दुसरी टी ठरली आहे.
4/5

दक्षिण आफ्रिकेनं यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चांगली सुरुवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंतच्या सर्व मॅच जिंकत ड गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
5/5

भारतानं अ गटातून सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. भारतानं ग्रुप स्टेजमध्ये आयरलँड, पाकिस्तान आणि अमेरिकेला पराभूत केलं. अ गटातून अमेरिका आणि पाकिस्तान सुपर 8 च्या शर्यतीत आहे.
Published at : 14 Jun 2024 04:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
नाशिक
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
