एक्स्प्लोर

Rohit Sharma : भारतानं केलेला पराभव जिव्हारी, क्रिकेट ऑस्ट्रेलियानं टीम ऑफ द टूर्नामेंट निवडली पण रोहित शर्मावर अन्याय

T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं टी 20 वर्ल्ड कपच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा करताना रोहित शर्मावर मोठा अन्याय केला आहे.

रोहित शर्मा

1/5
T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं टी 20 वर्ल्ड कपच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. यामध्ये रोहित शर्मासह तीन खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे.

2/5
ऑस्ट्रेलियाचं क्रिकेट बोर्ड म्हणजेच क्रिकेट ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे.  क्रिकेट ऑस्ट्रेलियानं तीन भारतीय खेळाडूंना स्थान दिलं आहे.

3/5
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तिघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या टीम ऑफ द टुर्नामेंटमध्ये स्थान देण्यात आलंय. मात्र, सुपर 8 मध्ये भारताकडून झालेला पराभव ऑस्ट्रेलियाला विसरता आलेला नाही.

4/5
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं  जी टीम ऑफ द टूर्नामेंट निवडलीय त्याचं कॅप्टनपद रोहित शर्माला देण्यात आलेलं नसून ते चक्क राशिद खानला देण्यात आलंय.

5/5
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची टीम ऑफ द टूर्नामेंट : ट्रेविस हेड, रोहित शर्मा, निकोलस पूरन, एरोन जॉन्स, मार्कस स्टोईनिस, हार्दिक पांड्या, राशिद खान (कॅप्टन), रिशाद हुसैन, फजलहक फारुकी, जसप्रीत बुमराह आणि एनरिक नॉर्खिया

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?

Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Girish Mahajan : गिरीश महाजनांनी घेतलं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन!Bachchu Kadu Angry Mumbai : झारीतले शुक्राचार्य शोधून काढू, ठोकून काढू, बच्चू कडू संतापले!Raju Shetti Washim : कुणाचे पाय चाटून राजकारण करायचं नाही, राजू शेट्टींचा सदाभाऊंना टोला?Rahul Gandhi : लिहून घ्या! गुजरातमध्ये हरवणार तुम्हाला! राहुल गांधींचं संसदेत भाजपला चॅलेंज...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे आघाडीवर
Mahua Moitra on BJP :  मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
मला गप्प बसवायला गेले अन् भाजपच्या 63 खासदारांना जनतेने घरी बसवलं, महुआ मोईत्रांचा लोकसभेतून हल्लाबोल
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
नाशिक शिक्षक मतदारसंघात गुळवे, दराडे, कोल्हेंमध्ये काटे की टक्कर; मतं बाद ठरविण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला
Ladki Bahin Yojna: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि कागदपत्रं
या गोष्टी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ठराल अपात्र
Rahul Gandhi : स्वत:ला हिंदू म्हणवणारे हिंसा हिंसा, नफरत नफरत करतात, राहुल गांधी यांचं वक्तव्य,मोदी म्हणाले हे गंभीर....
राहुल गांधी यांचं एक वक्तव्य अन् लोकसभेत सत्ताधारी विरोधक आक्रमक, मोदींनी म्हटलं हे गंभीर
दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या विरोधात नागरिकांचा आक्रमक पवित्रा; विकासकामाला स्थगिती, मात्र नेमका वाद काय?

Embed widget