एक्स्प्लोर

Smriti Mandhana : स्मृती मंधानाचे शिक्षण कुठे अन् किती झाले? जाणून घ्या

आज झालेल्या वुमेन्स प्रिमिअर लीगच्या लिलावात स्मृतीवर कोट्यवधींची बोली लागली आहे.

smriti mandhana

1/7
स्मृती मंधानाने आपलं पहिलं आंतरराष्ट्रीय शतक ऑस्ट्रेलियाविरोधात झळकावलं आहे. 2016 मध्ये आयीसीसीच्या महिला संघात स्मृती ही एकमेव भारतीय खेळाडू होती.  (instagram/smriti_mandhana/)

2/7
स्टार स्मृती मंधाना नेहमीचं चर्चेत असते. ती भारतीय संघाची सलामी फलंदाज आहे.. स्मृती मंधानाला नॅशनल क्रशही म्हटले जाते.. स्मृतीचे अनेक चाहते आहेत. तिचं शिक्षण काय झालेय? याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात... (instagram/smriti_mandhana/)

3/7
स्मृती मंधानाचा जन्म 18 जुलै 1996 रोजी मुंबईतील मारवाडी कुटुंबात झाला. ती दोन वर्षाची असताना कुटुंबीय माधवनगर सांगलीला शिफ्ट झालं होतं.  (instagram/smriti_mandhana/)

4/7
​स्मृती मंधाना हिने आपलं शालेय शिक्षण सांगलीतूनच केलेय. त्याशिवाय पदवीचं शिक्षणही सांगलीच्या चिंतामनराव कॉलेज ऑफ कॉमर्स येथून पूर्ण केलेय. (instagram/smriti_mandhana/)

5/7
स्मृतीने आंतरराष्ट्रीय कसोटीत 13 ऑगस्ट 2014 रोजी पदार्पण केले होते. तर वनडेमध्ये 10 एप्रिल 2013 रोजी बांग्लादेशविरोधात पदार्पण केलेय. स्मृतीने 5 एप्रिल 2013 रोजी टी20 मध्ये पदार्पण केलेय. (instagram/smriti_mandhana/)

6/7
​स्मृतीने 2014 मध्ये इंग्लंडच्या विरोधात कसोटी पदार्पण केले होते. या सामन्यात स्मृतीने दमदार फलंदाजी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती. ऑस्ट्रेलियाविरोधात पहिले वनडे शतक झळकावलं होतं. (instagram/smriti_mandhana/)

7/7
आज झालेल्या वुमेन्स प्रिमिअर लीगच्या लिलावात स्मृतीवर कोट्यवधींची बोली लागली आहे. आरसीबीच्या संघाने 3.4 कोटी रुपयांत स्मृतीला आपल्या संघात घेतलेय.  (instagram/smriti_mandhana/)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget