एक्स्प्लोर
सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलच्या बहिणीचा एकाच कारमधून प्रवास, पाहा फोटो
सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर आणि भारतीय क्रिकेटवीर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या.
![सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर आणि भारतीय क्रिकेटवीर शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/c9f1875c8ef0c599cb411c10e03c1f581705773605236720_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sara Tendulkar
1/10
![त्यातच आता शुभमन गिलची बहिण आणि सारा तेंडूलकर या दोघी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/8a9ef3198d5bb3b4a2672a9718a6d84934380.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यातच आता शुभमन गिलची बहिण आणि सारा तेंडूलकर या दोघी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालं.
2/10
![यावेळी साराने कॅमेऱ्यामध्ये बघून चेहरा लपवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/03a9288336a585ab8421d6933c021781071c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी साराने कॅमेऱ्यामध्ये बघून चेहरा लपवला.
3/10
![खरंतर सारा आणि शुभमन यांच्या अफेरच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/5d398bbe3f98de90682d1e1666741aa708902.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
खरंतर सारा आणि शुभमन यांच्या अफेरच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या.
4/10
![पण ही नेमकी सारा कोण याचा नेटकऱ्यांना लागत नव्हता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/6d4cb5d54ff413b2cc3cf8dd7222632f12b84.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण ही नेमकी सारा कोण याचा नेटकऱ्यांना लागत नव्हता.
5/10
![मागील काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा होतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/5b46fbc599ad40d98333c83275d29bb6ff37e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा होतेय.
6/10
![त्यातच त्यांचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/72983966c29555fdfde489ea70a47c68b17a1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यातच त्यांचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7/10
![गिल आणि सारा अली तेंडुलकर डेटवर गेल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/91cb3f57f68984d97eab96c28ac140a28514d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गिल आणि सारा अली तेंडुलकर डेटवर गेल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले.
8/10
![आता त्याच्या बहिणीसोबत असताना साराने तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/0672b1428ecf7a20a1d78d772d6bc9e0c30ab.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता त्याच्या बहिणीसोबत असताना साराने तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.
9/10
![त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नात्यांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/fc8cc4d3552d961a048a602e4fe73d3a808f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांच्या नात्यांच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
10/10
![दरम्यान सोशल मीडियावर सध्या साराचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/20/9a24ba0a9942b676c32201bc9b93fd2bca902.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान सोशल मीडियावर सध्या साराचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Published at : 20 Jan 2024 11:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)