एक्स्प्लोर
शिमरॉन हेटमायर टी-20 विश्वचषकातून बाहेर; विमान चुकवल्यानं वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा दणका!
टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवानं होणारं विमान चुकवणं तडाखेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायरला चांगलंच महागात पडलंय.
Shimron Hetmyer
1/9

ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला अवघ्या दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. आयसीसीच्या या महत्वाच्या स्पर्धेसाठी प्रत्येक देशानं आपपल्या संघात उत्कृष्ट खेळाडूंचा समावेश केलाय. तसेच बोर्ड आपल्या खेळाडूंच्या फिटनेसचीही काळजी घेतानं दिसत आहेत.
2/9

दरम्यान, वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज शिमरॉन हेटमायरला वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं टी-20 विश्वचषक संघातून बाहेरचा रस्ता दाखवलाय.
Published at : 05 Oct 2022 07:05 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
बुलढाणा
राजकारण























