एक्स्प्लोर
T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपच्या मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना, रोहित शर्मासह अमेरिकेला कोण कोण गेलं?
T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपच्या मोहिमेवर टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना झाली आहे. रोहित शर्मासह काही खेळाडू पहिल्या टप्प्यात अमेरिकेला रवाना झाले आहेत.
टीम इंडियाची पहिली बॅच अमेरिकेला रवाना
1/6

टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची पहिली तुकडी रवाना झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मासह प्रमुख खेळाडू अमेरिकेला रवाना झाले आहेत. दुसरी तुकडी आयपीएल फायनल संपल्यानंतर रवाना होणार आहे.
2/6

टीम इंडियाचे खेळाडू छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथून अमेरिकेला रवाना झाले. यावेळी रोहित शर्मासोबत जसप्रीत बुमराह देखील उपस्थित होता.
Published at : 25 May 2024 10:50 PM (IST)
आणखी पाहा























