एक्स्प्लोर
Kapil Dev : कपिल देव यांचं लग्न ठरवतानाचा 'हा' किस्सा तुम्ही ऐकलात का?
kapil dev
1/6

Majha Katta :1983 च्या विश्वचषक विजयाचे शिल्पकार, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली.
2/6

यावेळी त्यांनी 1983 च्या विश्वचषकाचा तो थरार, त्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या केल्या आहेत. देशाच्या ऐतिहासिक विजयाचा मोठ्या पडद्यापर्यंतचा प्रवासही त्यांनी उलगडून सांगितला आहे. एवढंच नाहीतर कपिल देव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्यांच्या आयुष्यातील विविध किस्से देखील सांगितले आहेत.
3/6

यावेळी कपिल देव यांनी त्यांच्या लग्नाच्या वेळचा खास किस्सा देखील सांगितला आहे.
4/6

त्यांचं लग्न ठरवतानाचा हा किस्सा कपिल देव यांनी सांगितला. त्यावेळी क्रिकेट खेळणं याकडे करिअर म्हणून पाहिलं जात नव्हतं. ज्यावेळी कपिल देव यांचे लग्न ठरत होतं, त्यावेळी त्यांच्या पत्नी रोमी यांच्या घरी त्यांच्या आजोबांना देव यांच्याबाबत सांगितलं.
5/6

यावेळी रोमी यांच्या आजोबांनी विचारलं की, मुलगा काय करतो. रोमी यांच्या वडिलांनी मुलगा क्रिकेट खेळतो असं सांगितलं.
6/6

त्यावेळी आजोबा म्हणाले की, ते सर्व ठिक आहे पण कमावण्यासाठी काय करतो." असा भन्नाट किस्सा माझा कट्ट्यावर कपिल देव यांनी सांगितला आहे.
Published at : 02 Jan 2022 06:31 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























