एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
India vs Ireland : बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल
आज दुपारी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी आयर्लंडला रवाना झाला.
![आज दुपारी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी आयर्लंडला रवाना झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/a5c9866eca8b49476dea1672259722dd1692109474772625_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
India vs Ireland Jasprit Bumrah
1/7
![India Tour Of Ireland 2023 : तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झालाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/7171664903edcaad967a4a581b59025e6c869.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
India Tour Of Ireland 2023 : तीन सामन्याच्या टी 20 मालिकेसाठी जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वातील भारतीय संघ आयर्लंडमध्ये दाखल झालाय.
2/7
![बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/fafff322dbf897b7a5dfbd4e9a1a3ed7c6bf9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीसीसीआयने खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3/7
![अनेक दिवसानंतर जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करत आहे. चाहते बुमराह याला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/5246a7a0f22c28388f241c2740e5d46681ead.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक दिवसानंतर जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करत आहे. चाहते बुमराह याला पुन्हा एकदा खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असतील.
4/7
![मॅचविनर जसप्रीत बुमराहचे संघातील पुनरागमन आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. 18 ऑगस्ट रोजी पहिला सामना होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/33ed4e09b6aebb7b4ee7d26cf9ad0d14853a7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मॅचविनर जसप्रीत बुमराहचे संघातील पुनरागमन आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. 18 ऑगस्ट रोजी पहिला सामना होणार आहे.
5/7
![आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/1dcbacae13d3ce822b0af7e5c383dcc2e6461.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. रिंकू सिंह, यशस्वी जयस्वाल आणि जितेश शर्मा यांना चांगल्या कामगिरीचं बक्षीस मिळाले आहे.
6/7
![या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/fdfb4a991938fcaea527d554ace4b9d84a8b0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या खेळाडूंना आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात स्थान मिळाले आहे. त्याशिवाय मुकेश कुमार आणि शाहबाज अहमद, शिवम दुबे यांनाही संधी देण्यात आली आहे.
7/7
![भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना होणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/15/9a6728abcef4d734d7a0a1d3c049d4e7a09d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन सामन्याची टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी डबलिन येथे पहिला टी20 सामना होणार आहे. 20 ऑगस्ट रोजी दुसरा आणि 23 ऑगस्ट रोजी तिसरा टी 20 सामना होणार आहे.
Published at : 15 Aug 2023 08:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)