एक्स्प्लोर
In Pics : भारतीय क्रिकेटर्स झिम्बाब्वेसाठी रवाना; तीन एकदिवसीय मालिकांसाठी सज्ज
ZIM vs IND: भारत झिम्बाब्वे विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला असून नुकतेच भारतीय खेळाडू दौऱ्यासाठी (India tour of Zimbabwe) झिम्बाब्वेला रवाना झाले आहेत.
India Tour Of Zimbabwe
1/10

वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 ने तर पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर भारत आता झिम्बाब्वे दौऱ्यासाठी सज्ज झाला आहे.
2/10

या दौऱ्यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
Published at : 13 Aug 2022 07:57 PM (IST)
आणखी पाहा
























