एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ruturaj Gaikwad Wedding : ऋतुराज गायकवाडचं शुभमंगल सावधान! उत्कर्षा पवारसौबत बांधली लग्नगाठ
Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Married : भारताचा युवा क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा Chennai Super Kings (CSK) स्टार प्लेअर मराठमोळा ऋतुराज गायकवाड आज लग्नबंधनात अडकला.
![Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Married : भारताचा युवा क्रिकेटपटू आणि चेन्नई सुपर किंग्सचा Chennai Super Kings (CSK) स्टार प्लेअर मराठमोळा ऋतुराज गायकवाड आज लग्नबंधनात अडकला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/ac95e5310a03b5bf86de79fb85db288d1685853611200322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Marriage
1/9
![यंदाचा आयपीएल हंगाम गाजवणारा चेन्नईचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड यानं उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/2ad1a612bf5bbf1762d8107b52e9f52d16bfc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदाचा आयपीएल हंगाम गाजवणारा चेन्नईचा स्टार खेळाडू ऋतुराज गायकवाड यानं उत्कर्षा पवारसोबत लग्नगाठ बांधली आहे.
2/9
![ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा महाबळेश्वरमध्ये 3 जून रोजी पार पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/afc1ab74e7d390d5813ac5f37f70386e97cca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा विवाहसोहळा महाबळेश्वरमध्ये 3 जून रोजी पार पडला आहे.
3/9
![त्याचा आयुष्यातील या खास क्षणाचे फोटो ऋतुराजने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांच्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/4b335176d95793478132af4addc4c74e9e528.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचा आयुष्यातील या खास क्षणाचे फोटो ऋतुराजने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यांच्यावर आता चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
4/9
![आयपीएल 2023 (IPL 2023) च्या विजयानंतर मैदानावर ऋतुराज उत्कर्षा पवारसोबत फिरताना दिसला होता. मध्यंतरी त्या दोघांचा महेंद्रसिंग धोनी सोबतचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/75a76cf11f2c0dab588fcfd5379758395601c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या विजयानंतर मैदानावर ऋतुराज उत्कर्षा पवारसोबत फिरताना दिसला होता. मध्यंतरी त्या दोघांचा महेंद्रसिंग धोनी सोबतचा फोटो देखील खूप व्हायरल झाला होता.
5/9
![या दरम्यान त्याने लग्नाची घोषणा केली होती. ऋतुराजची बायको उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) ही देखील एक क्रिकेटपटू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/f7ba9eae97f34861bb6a0ea8675f7484e3132.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दरम्यान त्याने लग्नाची घोषणा केली होती. ऋतुराजची बायको उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) ही देखील एक क्रिकेटपटू आहे.
6/9
![उत्कर्षा आणि ऋतुराज यांची जुनी मैत्री आहे आणि आता या मैत्रीचे रूपांतर जोडीदाराच्या (Ruturaj Gaikwad’s Wife) रुपात झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/4ce6c450377cbdda6d11729f8b9e6441830af.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उत्कर्षा आणि ऋतुराज यांची जुनी मैत्री आहे आणि आता या मैत्रीचे रूपांतर जोडीदाराच्या (Ruturaj Gaikwad’s Wife) रुपात झाले आहे.
7/9
![ऋतुराज गायकवाड 26 वर्षांचा असून उत्कर्षा पवार 24 वर्षांची आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/532d3b4e5414e8f7b8f6cd7067883cf93cbc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऋतुराज गायकवाड 26 वर्षांचा असून उत्कर्षा पवार 24 वर्षांची आहे.
8/9
![कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोघांचा विवाह सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/e9b5bf86dcab0cb36ade15912641111932380.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुटुंबिय आणि मित्र परिवाराच्या साक्षीने दोघांचा विवाह सोहळा पार पडला.
9/9
![ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या व्हायरल फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्षष्ट दिसून येत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/8893061a3ee9036db593c3335f39409e76af6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या व्हायरल फोटोंमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्षष्ट दिसून येत आहे.
Published at : 04 Jun 2023 10:19 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)