विराट कोहली सध्या जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. बाजारात त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू खूप जास्त आहे, याशिवाय तो जगातील चौथा खेळाडू आहे आणि 150 दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा मिळवणारा आशियातील पहिला खेळाडू आहे. (फोटो : Virat Kohli Instagram)
2/6
विराट कोहलीचे वार्षिक उत्पन्न 130 कोटी आहे. त्याच वेळी, त्यांची एकूण संपत्ती 900 कोटींहून अधिक आहे. क्रिकेटशिवाय विराट ब्रॅण्ड प्रमोशनमधूनही भरपूर पैसे कमावतो. (फोटो : Virat Kohli Instagram)
3/6
बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये विराट कोहली 'अ' श्रेणीमध्ये आहे. बोर्ड कोहलीला वर्षाला 7 कोटी रुपये देते, याशिवाय त्याला टी-20, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळण्यासाठी वेगळे पैसे दिले जातात. (फोटो : Virat Kohli Instagram)
4/6
तो आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळतो. त्याला RCB कडून 17 कोटी रुपये देखील मिळतात (फोटो : Virat Kohli Instagram)
5/6
विराट कोहलीने कंपन्यांच्या जाहिरातींमधून 178.77 कोटी रुपये कमावले आहेत. विराट आदिदास, पुमा, टोयोटा, बूस्ट ड्रिंक, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (बीएसएफ), सेलकॉन मोबाईल क्लिनिक ऑल क्लियर शॅम्पू, सिंथॉल, मंच, फास्ट्रॅक, नायके, रेड चीफ, संगम कपडे, टीव्हीएस बाईक, फेअर अँड लव्हली, पेप्सी, फ्लाईग मशीनचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. (फोटो : Virat Kohli Instagram)
6/6
विराट कोहलीच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचे तर कोहलीच्या मालकीची ऑडी R8,रेंज रोव्हर्स, ऑडी Q7, फॉर्च्युनर आणि रेनॉल्ट डस्टर आहे. तो ऑडीचा मोठा चाहता आहे. (फोटो : सोशल मीडिया)