एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
IND Vs SA ODI Series : दक्षिण आफ्रिकामध्ये सर्वाधिक धावा काढणारे भारतीय फलंदाज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/16/b933418236fe2596917bdc934992f21e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
MSDhoni-Virat
1/8
![विराट कोहली दक्षिण आफ्रिकामध्ये सर्वाधिक यशस्वी भारतीय फलंदाज आहे. विराट कोहलीने 15 वनडे सामन्यात 833 धावांचा पाऊस पाडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/b509c7e119fe3a325ca68a4ab30b85fd6bccb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विराट कोहली दक्षिण आफ्रिकामध्ये सर्वाधिक यशस्वी भारतीय फलंदाज आहे. विराट कोहलीने 15 वनडे सामन्यात 833 धावांचा पाऊस पाडला आहे.
2/8
![मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकामध्ये 22 वनडे सामन्यात 553 धावा चोपल्या आहेत. सचिन दक्षिण अफ्रिकामध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/b1ac614c0f0188ffd7ca97f2528a2425ca332.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दक्षिण अफ्रिकामध्ये 22 वनडे सामन्यात 553 धावा चोपल्या आहेत. सचिन दक्षिण अफ्रिकामध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे.
3/8
![राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने 11सामन्यात 51.20 च्या सरासरीने 512 धावा केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/747d26ab85150739f10d4503f51b873f47c9d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राहुल द्रविड या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. द्रविडने 11सामन्यात 51.20 च्या सरासरीने 512 धावा केल्या आहेत.
4/8
![माजी कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीनने दक्षिण अफ्रिकामध्ये 12 सामन्यात 459 धावा काढल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/8d7e80900fdb9ca5cf130168a7e1d6f5bc813.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माजी कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीनने दक्षिण अफ्रिकामध्ये 12 सामन्यात 459 धावा काढल्या आहेत.
5/8
![या यादीत शिखर धवन पाचव्या क्रमांकावर आहे. शिखर धवनने 10 सामन्यात 51.75 च्या सरासरीने 414 धावा चोपल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/a80b35de3ed97ffce100badad502a7e02deba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत शिखर धवन पाचव्या क्रमांकावर आहे. शिखर धवनने 10 सामन्यात 51.75 च्या सरासरीने 414 धावा चोपल्या आहेत.
6/8
![सौरव गांगुलीने 9 वनडे सामन्यात 43.44 च्या सरासरीने 391 धावा केल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/85bbf89cbd891c5e4883af28687f7fbd14ad8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सौरव गांगुलीने 9 वनडे सामन्यात 43.44 च्या सरासरीने 391 धावा केल्या आहेत.
7/8
![एम. एस. धोनीने दक्षिण अफ्रिकामध्ये 18 वनडे सामन्यात 367 धावा चोपल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/baed63e80ad4cdcefa222d52f92acbbbdec0a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एम. एस. धोनीने दक्षिण अफ्रिकामध्ये 18 वनडे सामन्यात 367 धावा चोपल्या आहेत.
8/8
![रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकामध्ये 14 सामन्यात 19.69 च्या सरासरीने 256 धावा चोपल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/20/e47d1bc5972e4407420c69c45734037f74ace.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकामध्ये 14 सामन्यात 19.69 च्या सरासरीने 256 धावा चोपल्या आहेत.
Published at : 20 Jan 2022 02:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion