एक्स्प्लोर

IND vs SA : द. आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाचा सराव जोमात, बीसीसीआयने शेअर केले फोटो

Indian Cricket Team (Photo : @BCCI/Twitter)

1/10
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे. हा दौरा भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. (Photo : @BCCI/Twitter)

2/10
या दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे हा दौरा सर्व क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी असणार आहे. (Photo : @BCCI/Twitter)

3/10
या दौऱ्याला 26 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सर्वात आधी कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. (Photo : @BCCI/Twitter)

4/10
यावेळी भारतीय संघासाठी इतिहास रचण्याची संधी आहे. कारण या दौऱ्यातील कसोटी मालिका जिंकल्यास भारत 29 वर्षांत पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत जाऊन दक्षिण आफ्रिका संघाला पराभूत करेल. (Photo : @BCCI/Twitter)

5/10
मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्या शिकवणीखाली भारतीय संघ कसून सराव करत असूुन तो संघाकडून क्रिकेटचे धडे गिरवून घेत आहे. (Photo : @BCCI/Twitter)

6/10
गोलंदाजीमध्ये उमेश यादवकडून संघाला अनेक अपेक्षा असून त्याच्या अनुभवाचा संघाला फायदा होईल अशी आशा आहे. (Photo : @BCCI/Twitter)

7/10
कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीकडे अवघ्या भारताचे लक्ष असणार आहे. विराट इतिहास घडवून दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयी होईल का? हे पाहावे लागेल. (Photo : @BCCI/Twitter)

8/10
द्रविडच्या शिकवणीखाली आर आश्विनच्या फिरकीची जादूही या दौऱ्यात पाहायला मिळेल, अशी आशा आहे. (Photo : @BCCI/Twitter)

9/10
भारतीय संघाचा महत्त्वाचा फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकणार आहे. पण त्याला उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर तो संघात नसल्याने हे पद केएल राहुलला देण्यात आलं आहे. (Photo : @BCCI/Twitter)

10/10
उपकर्णधारपद गमावलेल्या अजिंक्य रहाणेच्या कामगिरीपेक्षा त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का? हा मोठा प्रश्न आहे. (Photo : @BCCI/Twitter)

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले

राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 

Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Eknath Shinde Ghatkopar : घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटना, पालघरची  सभा आटपून एकनाथ शिंदे घटनास्थळीGhatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
Uddhav Thackeray: ''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
''वाट लगावा दी न पापा...'' उद्धव ठाकरेंनी सांगितली पंतप्रधान मोदींची 5 ठळक कामे
Heena Gavit : नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
नंदुरबारच्या भाजप उमेदवार हिना गावितांचा मोबाईल हॅक, काँग्रेसवर केला गंभीर आरोप
Ghatkopar Hoarding Accident : घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
घाटकोपरमधील घटना ही अत्यंत दुर्दैवी, उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन
ना रोहित, ना सूर्या, ना शिवम दुबे.. आयपीएलमध्ये षटकार ठोकणाऱ्यात विराट दुसरा, पहिल्या क्रमांकावर कोण? 

बारामतीचा प्रसाद अहमदनगरकरांना मानवणारा नाही, विखे पाटलांनी सांगितली मतदान केंद्रातील पत्रकामागची स्टोरी

Embed widget