एक्स्प्लोर
IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध विजयासाठी टीम इंडियाचा सराव सुरु, बीसीसआयने शेअर केलेले फोटो पाहिले का?
Team India
1/10

भारत आणि इंग्लंड यांच्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे. आधी एक कसोटी सामना त्यानंतर टी20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जातील.
2/10

या सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघातील काही खेळाडू इंग्लंडला पोहोचले देखील आहेत. इंग्लंडमध्ये पोहोचून खेळाडूंनी सराव देखील सुरु केला असून बीसीसीआयने खेळाडूंचे मैदानावर सराव करतानाचे फोटो शेअऱ केले आहेत.
3/10

यामध्ये विराट, पुजारा, शुभमन, शार्दूल, बुमराह यांच्यासह विविध खेळाडू दिसत आहेत.
4/10

सर्व खेळाडू फोटोंमध्ये सरावापूर्वी मैदानाच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत.
5/10

याआधी बीसीसीआयने खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचतानाचे प्रवासादरम्यानचे फोटोही शेअर केले होते.
6/10

सराव करताना दिसणारे खेळाडू यामध्येही दिसत होते.
7/10

पण संघाचा कर्णधार रोहित शर्मा मात्र कुठेच दिसत नाही.
8/10

रोहित या खेळाडूंसबोत इंग्लंडला आला नाही.
9/10

दरम्यान या सामन्यात सर्वांच लक्ष विराटच्या कामगिरीकडे नक्कीच असेल.
10/10

दरम्यान या दौऱ्यात इंग्लंड आणि भारत यांच्यात 1 ते 5 जुलै रोजी एकमेव कसोटी होणार असून त्यानंतर टी20 आणि वन डे सामने पार पडणार आहेत.
Published at : 18 Jun 2022 09:00 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























