एक्स्प्लोर

In Pics : ऑस्ट्रेलियाच्या एका यशस्वी कर्णधाराचा क्रिकेटला अलविदा, आरोन फिंचची सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती

Aaron Finch Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यांना सुरुवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार आरोन फिंचने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Aaron Finch Retirement

1/10
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आरोन फिंचनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानकपणे निवृत्ती जाहीर केली आहे.

2/10
याआधी मागील वर्षीच त्याने एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला होता, पण आता त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

3/10
ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून फिंचला ओळखलं जातं. फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने 2021 साली पहिल्यांदाच T20 विश्वचषक जिंकला होता.

4/10
त्यानंतर, कांगारू संघाने 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषकही जिंकला. आक्रमक फलंदाज असलेल्या फिंचने आपल्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ 5 कसोटी सामने खेळले आहेत. 

5/10
फिंचने निवृत्तीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
फिंचने निवृत्तीबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मला हे जाणवत आहे की मी 2024 साली होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळू शकणार नाही. अशा परिस्थितीत माझ्यासाठी निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे." तो पुढे म्हणाला, "मी ऑस्ट्रेलियन खेळाडू, माझा संघ, कुटुंब आणि पत्नी यांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी मला सतत साथ दिली. त्याचवेळी, मी माझ्या चाहत्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या सतत पाठिंब्यामुळे.” 2021 साली T20 विश्वचषक आणि 2015 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणं या माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठवणी असतील. त्याने सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली आहे.
6/10
फिंचने कर्णधारपद भूषवत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघाला T20 विश्वचषक जिंकवून दिला.

7/10
फिंचच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, त्याने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांसह 38.89 च्या सरासरीने एकूण 5406 धावा केल्या आहेत.

8/10
दुसरीकडे, फिंचने 103 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34.29 च्या सरासरीने 3120 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतकांचा समावेश आहे.

9/10
याशिवाय फिंचने कांगारू संघासाठी 5 कसोटी सामनेही खेळले आहेत, परंतु यामध्ये तो खास कामगिरी करु शकला नाही. फिंचने कसोटीच्या 10 डावांमध्ये 27.08 च्या सरासरीने केवळ 278 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 2 अर्धशतकांची नोंद आहे.

10/10
त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या एका यशस्वी कर्णधाराने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा अलविदा केला आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget