एक्स्प्लोर
मुल्लानपूर मैदानावर टॉस जिंकल्यानंतर कोणता निर्णय ठरणार फायदेशीर बॅटिंग की बॉलिंग? जाणून घ्या
IPL 2025 Qualifier-1: पंजाब आणि बंगळुरू यांच्यातील पहिला क्वालिफायर सामना गुरुवारी मुल्लानपूर, चंदीगड येथे खेळला जाणार आहे. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्या डावात 174 धावा होतात.
PBKS Vs RCB Qualifier 1, IPL 2025
1/6

पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यामध्ये आयपीएल 2025 चा पहिला क्वालिफायर आज 28 मे रोजी चंडीगढमध्ये मुल्लानपुर स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या मैदानावर पाहिले तर पहिल्या डावात सरासरी 174 धावा होतात.
2/6

या हंगामात पंजाब आणि बंगळुरू दोन वेळेस अमानेसामने आले आहेत. तेव्हा दोन्ही संघ एक-एक वेळेस जिंकले आहेत. याआधी मुल्लानपूरच्या मैदानावर खेळलेला कमी धाव संख्येचा पाठलाग करताना बंगळुरूने पंजाब संघावर विजय मिळवला होता.
3/6

पंजाबने आधी फलंदाजी करत 20 षटकात 157 धावा केल्या होत्या. तर बंगळुरूने 7 चेंडू राखत सामना जिंकला. या सामन्यात विराट कोहलीने एक शानदार नाबाद खेळी खेळली होती.
4/6

या मैदानावर पंजाबने चैन्नईविरूद्ध फलंदाजी करत असताना 219 धावा केल्या होत्या. तर याच मैदानावर सर्वात कमी 111 धावाचा बचाव केला होता.
5/6

पंजाब संघाने कोलकत्ताच्या विरोधात 111 धावांचा बचाव केला होता. कोलकता 95 धावांवर ऑलआऊट झाला होता.
6/6

मुल्लानपुरमध्ये एकूण 9 सामने खेळले आहेत. त्यामध्ये पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 सामने जिंकले आहेत. तर धावांचा पाठलाग करणारा संघ फक्त 4 वेळा जिंकला आहे.
Published at : 29 May 2025 05:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग























