एक्स्प्लोर
फॅशनच्या बाबतीत Suhana पासून Ananya लाही टाकलंय मागे, सचिन तेंडुलकरची मुलगी साराचा सोशल मीडियावर जलवा

1/17

2/17

सर्व फोटो सारा तेंडुलकरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेण्यात आले आहे.
3/17

साराच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं म्हटलं तर याक्षणी काहीच स्पष्ट झाले नाही. सारा सध्या तिचा अभ्यास पूर्ण करीत आहे.
4/17

साराच्या फॅशनसोबत तिच्या निरागसपणावरही सोशल मीडियावरील वापरकर्ते मोहीत होताना पाहायला मिळतात.
5/17

फोटो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतंय की सारा खूपच ग्लॅमरस आहे. यासह तिला मित्रांसह सुट्टीचा आनंद घ्यायचाही छंद आहे.
6/17

बर्याचदा सारा तिच्या कुटुंबियांसह कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसली.
7/17

यासह साराला ब्लॅक आउटफिट्स सर्वाधिक आवडतात.
8/17

सारा तेंडुलकरचे इंस्टाग्राम पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतं की ती एक फॅशन फ्रिक आहे.
9/17

काही काळापूर्वी हा फॅमिली फोटो शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'माहिती नाही याने इतकी उंची कुठून आणली, कदाचित याला दत्तक तर घेतलं नाही"
10/17

अर्जुन तेंडुलकर हा साराचा धाकटा भाऊ आहे. सारा आणि अर्जुनची बॉन्डिंग इतकी गोंडस आहे की सारा धाकट्या भावाची इंस्टाग्रामवर खूप खेचते.
11/17

साराला पार्टी करणे आणि निसर्गामध्ये राहणे आवडते.
12/17

सर्व चाहते आणि अगदी साराचा असा विश्वास आहे की ती तिचे वडील सचिन तेंडुलकरसारखी दिसते. सारा स्वत:ला वडिलांची कॉपी मानते.
13/17

लाईमलाइटशिवाय साराचे फॅन फॉलोइंग मोठे आहे. तिच्या पोस्टवर कोट्यावधी लाईक्स आणि कमेंट्स येत असतात.
14/17

सारा इंस्टाग्रामवरही अॅक्टिव्ह असून तिचे 1.2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
15/17

सारा लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. सारा तिच्या संपूर्ण कुटुंबाबरोबरच मित्रांसोबतही खूप जवळची आहे.
16/17

सारा तेंडुलकर 23 वर्षांची आहे. सारा तशी तर प्रसिद्धीपासून खूप दूर आहे. पण, जेव्हा जेव्हा ती कुटूंबासमवेत एखाद्या कार्यक्रमात दिसते तेव्हा तिच्या निरागस आणि फॅशन स्टेटमेंटबद्दल बरीच चर्चा रंगत असते.
17/17

चित्रपट स्टार्सची मुलं नेहमीच चर्चेत असतात. पण, आज आम्ही तुम्हाला क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्या क्रिकेटपटूच्या मुलीची ओळख करून देणार आहोत. आज आम्ही तुम्हाला ओळख करुन देणार आहोत ती सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
