एक्स्प्लोर
Lionel Messi : लिओनेल मेस्सीची प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
Lionel Messi : अर्जेन्टिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सी याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
अर्जेन्टिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलर लिओनेल मेस्सी याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
1/6

यावेळी मेस्सीने प्रफुल पटेल यांच्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवला. त्यांच्यासोबत फोटोसेशन केलं.
2/6

लिओनेल मेस्सीचा आज भारत दौऱ्याचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता.
Published at : 15 Dec 2025 10:06 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























