एक्स्प्लोर
Photo Gallery | ठाण्यात सुपर बाईक्सची रॅली
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07172543/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.25-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित रहावे असे आवाहन माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी सर्वाना केले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171752/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.23-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित रहावे असे आवाहन माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी सर्वाना केले.
2/8
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171740/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.24-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/8
![वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्वतः एक परदेशी गाडी चालवून आपला सहभाग नोंदवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171728/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.24-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी स्वतः एक परदेशी गाडी चालवून आपला सहभाग नोंदवला.
4/8
![सह पोलिस आयुक्त श्री सुरेश मेखला, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेते मकरंद अनासपूरे आणि माझ्या नवऱ्याची बायको या सीरियलमधील अभिजीत खांडकेकर, अनिता दाते या कलाकारांनी बाईकर्सचा उत्साह वाढवण्यासाठी या सोहळ्याला हजेरी लावली लावली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171716/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.24-AM-2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सह पोलिस आयुक्त श्री सुरेश मेखला, भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, अभिनेते मकरंद अनासपूरे आणि माझ्या नवऱ्याची बायको या सीरियलमधील अभिजीत खांडकेकर, अनिता दाते या कलाकारांनी बाईकर्सचा उत्साह वाढवण्यासाठी या सोहळ्याला हजेरी लावली लावली.
5/8
![ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या संचलनासाठी हिरवा झेंडा दाखवला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171704/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.25-AM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते या संचलनासाठी हिरवा झेंडा दाखवला.
6/8
![ठाणे शहरातील कोर्ट नाका परिसरातून सुपर बाईक्सच्या संचलनाला सुरूवात होऊन संपूर्ण शहराची परिक्रमा करून रॅलीची सांगता कोर्टनाका येथे झाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171654/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.25-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ठाणे शहरातील कोर्ट नाका परिसरातून सुपर बाईक्सच्या संचलनाला सुरूवात होऊन संपूर्ण शहराची परिक्रमा करून रॅलीची सांगता कोर्टनाका येथे झाली.
7/8
![हार्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल एन्फिल्ड, निंजा, कावासाकी, अप्रिलिया अशा अनेक आकर्षक बाईक्स पाहायला मिळाल्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171630/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.25-AM-3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हार्ले डेव्हिडसन, डुकाटी, बीएमडब्ल्यू, यामाहा, रॉयल एन्फिल्ड, निंजा, कावासाकी, अप्रिलिया अशा अनेक आकर्षक बाईक्स पाहायला मिळाल्या.
8/8
![गेल्या रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणाऱ्या ठाणेकरांना आज जवळपास 300 सुपर बाईक्सचा अनोखा नजराणा अनुभवयाला मिळाला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/07171553/WhatsApp-Image-2021-02-07-at-11.02.26-AM-1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गेल्या रविवारी व्हिंटेज आणि सुपर कार्सच्या दिमाखदार रॅलीचा आनंद लुटणाऱ्या ठाणेकरांना आज जवळपास 300 सुपर बाईक्सचा अनोखा नजराणा अनुभवयाला मिळाला.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)